अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता…

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता…

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता… भाजपच्या विजयी उमेदवारांमधील सर्वात तरुण व खंडाळा तालुक्यातून विजयी झालेले एकमेव सदस्य श्री ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांना सभापतीपदी संधी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी…; आगामी जिल्हा बँक, लोणंद बाजार समिती निवडणुकांच्या दृष्टीने व भाजपची ताकद वाढवण्यासाठी ऋषिकेश धायगुडे यांना सभापतीपद मिळणार का.. अशी खंडाळा तालुक्यातील जनतेची चर्चा याबाबत तालुक्यात उत्सुकता.. खंडाळा तालुक्यातील जनतेचा आवाज खंडाळा तालुक्यातील सभापती पद मिळाल्यानंतर खंडाळा तालुक्याचे सुजलम सुपलम होणार.✒️*

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal