फलटण नगरपरिषद निवडणूक करिता नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरता दाखल उमेदवारी अर्जांची संपूर्ण यादी

फलटण नगरपरिषद निवडणूक करिता नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरता दाखल उमेदवारी अर्जांची संपूर्ण यादी

फलटण – दिनांक 17 रोजी फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फलटण नगर परिषद निवडणुकी करीता नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरीता मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.

 

नगराध्यक्ष पदाकरीता दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे –

नगराध्यक्ष पद – अशोक जयवंतराव जाधव, प्रशांत सदानंद अहिवळे, सचिन सूर्यवंशी बेडके, मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह ग्यानोबाराव भोसले, संतोष बाळासाहेब बिचुकले

 

नगरसेवक पदाकरीता दाखल झालेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे –

प्रभाग क्रमांक 1 –
अ) अनुसूचित जाती (महिला) – लक्ष्मी प्रमोद आवळे, अपुर्वा प्रथमेश चव्हाण, नर्मदा किसन पवार, करुणा प्रशील गायकवाड, अस्मिता भिमराव लोंढे, रेणुका लखन खंडाळे

ब) सर्वसाधारण – सुमन रमेश पवार, सोमाशेठ गंगाराम जाधव, गणेश अरुण पवार, विक्रम सोमाशेठ जाधव, देविदास किसन पवार, रणजित सोमाशेठ जाधव, तेजस सुरज काकडे

प्रभाग क्रमांक 2 –
अ) अनुसूचित जाती (महिला) – अनिता प्रशांत काकडे, आरती जयकुमार रणदिवे, दिक्षा राजकुमार काकडे, मिना जिवन काकडे, ऋतिका पांडुरंग अहिवळे, संजना सुनिल अहिवळे, सोनाली संग्राम अहिवळे

ब) सर्वसाधारण – सनी संजय अहिवळे, सुपर्णा सनी अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, विजय भगवान येवले, अनिकेत राहुल अहिवळे, कुणाल किशोर काकडे, उदय किर्तीकुमार काकडे, पांडुरंग समुद्रलाल अहिवळे

प्रभाग क्रमांक 3 –
अ) अनुसूचित जाती – सचिन रमेश अहिवळे, सुनिल बापु अहिवळे, सिद्धार्थ दत्ता अहिवळे, हर्षद जालींदर पलंगे, पुनम सुनिल भोसले, आशय हणमंत अहिवळे, सुनिल जनार्दन निकुडे, सतिष लक्ष्मण अहिवळे

ब) सर्वसाधारण (महिला) – पुनम मंगेश बेंद्रे, सुलक्षन जितेंद्र सरगर, आरती दिपक सरगर, दिपक लक्ष्मण सरगर, उषा लालासो राऊत, सुषमा हेमंत ननावरे

प्रभाग क्रमांक 4 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – प्रभा चंद्रशेखर हेंद्रे, रुपाली सुरज जाधव, हिना वसिम मणेर, रुपाली विजय मायणे, हेमलता चंद्रकांत नाईक, सुलभा नमिर आतार, रुकसार जाकीर मणेर

ब) सर्वसाधारण – ताजुद्दीन मोहमद बागवान, अनिल भाऊसाहेब जाधव, राहुल जगन्नाथ निंबाळकर, अझरुद्दीन ताजुद्दीन शेख, विठ्ठल शंकरराव अंबोले, किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर

प्रभाग क्रमांक 5 –
अ) अनुसूचित जाती (महिला) – श्रद्धा राजेश गायकवाड, कांचन दत्तराज व्हटकर, कविता राहुल कांबळे, योगेश्‍वरी मंगेश खंदारे, शालन रविंद्र कांबळे, सुरेखा श्रीकांत व्हटकर

ब) सर्वसाधारण – अशोक जयवंतराव जाधव, प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर, रोहीत राजेंद्र नागटीळे, विजय हरिभाऊ लोंढे (पाटील), मनिषा समशेर नाईक निंबाळकर, शुभांगी मुकुंद गायकवाड

प्रभाग क्रमांक 6 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – किरण देवदास राऊत, सत्वशिल मारुतराव नाळे, सुर्यकांत मल्हारी आडसुळ, दिपक अशोक कुंभार

ब) सर्वसाधारण महिला – मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर, अमिता सदाशिव जगदाळे

प्रभाग क्रमांक 7 –
अ) सर्वसाधारण (महिला) – राजेश्री विशाल राहीगुडे, पुजा जोतीराव घनवट, स्वाती राजेंद्र भोसले, लता विलास तावरे, कर्णे श्रीदेवी गणेश, आरती दिपक शिंदे, हसीना रियाज इनामदार

ब) सर्वसाधारण – अशोक जयवंतराव जाधव, अमोल हरीश्‍चंद्र घाडगे, राजेंद्र प्रतापराव निंबाळकर, पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, मयुर बुवासाहेब गुंजवटे

प्रभाग क्रमांक 8 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – फिरोज शहानवाज आत्तार, विकास विठ्ठल कर्वे, अजय दत्तात्रय माळवे, विशाल उदय तेली, श्रीकांत विजय पालकर

ब) सर्वसाधारण महिला – सिद्धाली अनुप शहा, मिनल महेश मांढरे, शितल धनंजय निंबाळकर, सुवर्णा अमरसिंह खानविलकर

प्रभाग क्रमांक 9 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – रझीया मेहबुब मेटकरी, पद्मा राजु शिरतोडे, परवीन अब्दुल मेटकरी, कविता श्रीराम मदने, मंगल अशोक मोहळकर

ब) सर्वसाधारण – सचिन चंद्रकांत गानबोटे, अमोल प्रकाश भोईटे, युवराज महादेव पवार, तुषार गणपतराव पवार, सुरज हिंदुराव कदम, पंकज चंद्रकांत पवार, निखील विद्याधर भोईटे

प्रभाग क्रमांक 10 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – जयश्री रणजीत भुजबळ, मनिषा राजेंद्र काळे, रेहाना बशीर मोमीन, श्‍वेता किशोर ताराळकर, पाकिजा जमीर शेख

ब) सर्वसाधारण – अमित अशोक भोईटे, अजय अरुण भोईटे, गणेश सुर्यकांत शिरतोडे, मोनिका महादेव गायकवाड, नाना शामराव चव्हाण, विशाल पांडुरंग पवार

प्रभाग क्रमांक 11 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – सनी ताराचंद भोई, संदिप दौलतराव चोरमले, स्वाती संदिप चोरमले, कृष्णाथ मल्हारी चोरमले, अमिर गनिम शेख

ब) सर्वसाधारण महिला – प्रियांका युवराज निकम, प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ज्योती अजयकुमार दोशी

प्रभाग क्रमांक 12 –
अ) अनुसूचित जाती – प्रविण तुळशीराम आगवणे, अरुण हरिभाऊ खरात, विकास वसंतराव काकडे, ओम प्रकाश पाटोळे, राजु नानु मारुडा

ब) सर्वसाधारण महिला – प्रिती अतुल शहा, चंदा प्रकाश काळे, नताशा रोहन पवार, सुनंदा सुधीर शहा, भारती राजेश भोसले, स्मिता संगम शहा, स्वाती हेमंत फुले

प्रभाग क्रमांक 13 –
अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला – मोहिनी मंगेश हेंद्रे, सानिया फिरोज बागवान, पाकीजा अमिर शेख

ब) सर्वसाधारण महिला – विजया ज्ञानेश्‍वर कदम, रुपाली अमोल सस्ते, निर्मला शशिकांत काकडे, स्नेहल आकाश कदम

क) सर्वसाधारण – सचिन सुभाषराव सुर्यवंशी- बेडके, राहुल अशोक निंबाळकर, अमोल शिरीष सस्ते, मनोज दत्तात्रय शेडगे

इत्यादी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आज दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता दाखल उमेदवारी अर्जाच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण होणार असून दिनांक 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें