प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकरांकडून हत्या 

प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकरांकडून हत्या 

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे 

प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियंकरा कडून हत्या केल्याची घटना रविवारी 16 नोव्हेंबर सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान कोरपणा तालुक्यातील नारायणगाव येथील एका नाल्याजवळ नितेश रामदास वाटेकर राहणार नारंडा असे मृतकाचे नाव आहेत नितेश चे वन्सडी येथे हेअर सलून चे दुकान आहे तो आपल्या दुचाकीने आपल्या स्वगावी नारायण नारायण येथे ये जा करीत होता रात्रीचे सात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असावी असा तर्क वितर्क काढल्या जात आहेत रात्र नऊ वाजेपर्यंत त्यांचा भाऊ सतीश वाटेकर यांनी आपला भाऊ घरी परत नाही आलात याची सर्वत्र शोध घेतला असता लगेच ग्रामीण रुग्णालय कोरफना येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मृतक व्यक्तीच्या पत्नीचे गडचंदुर येथील बादल सोनी नामांक व्यक्तींशी प्रेमसंबंध जोडले होते याच प्रेम संबंधातून बादल सोनी यांनी नितेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हा निलेश च्या पत्नीने हा सर्व प्रकार कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये कथन केलात त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कोरपणा पोलिसांनी आपली तपास चक्रे वेगाने फिरवून आरोपी बादल होणे व त्यांचा सहकारी तुषार एनघंटीवार राहणार गडचंदुर यास अटक केली त्यांच्यावर भादवे न्याय संहिता 223 कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहेत सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकण व कोरपणा पोलीस करीत आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें