सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

सातारा प्रतिनिधी : ग्रामविकास विभागाच्या दि. 9 सप्टेंबर 2025 च्या अधिसुचनेनुसार सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यामधील सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीही आरक्षण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे. अनुसूचित जातीसाठी (महिला) – 1, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-2, सर्वसाधारण प्रवर्ग-4, सर्वसाधारण महिला-3 या प्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal