शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

 

सातारा : सातारा तालुक्यातील नागरीक सध्या सुरु असलेल्या शाळा व कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी विद्यर्थ्यांना आवश्यक असणाऱ्या विविध दाखल्यांसाठी नागरीक मोठ्या प्रमाणावर तहसिल कार्यालयातील सेतू सूविधा केंद्रामध्ये दाखले काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. दाखल्यांसाठीची अतिरीक्त आवक वाढल्याने सेतू केंद्रातील यंत्रणेवर ताण वाढत आहे. या अनुषंगाने नागरीकांची गैरसोय होऊ नये व लवकरात लवकर दाखले मिळावेत यासाठी नागरीकांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र या ठिकाणीही आपले अर्ज जमा करुन दाखले प्राप्त करुन घ्यावेत, असे आवाहन सातारा तहसिलदार यांनी केले आहे. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें