शहीद अजित बागाव यांना देशसेवा करताना वीर मरण आले
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
राजुरी गावचे सुपुत्र व माजी सैनिक बाळासो बागाव यांच्या घराण्यातील शहीद अजित बागाव यांना देश सेवा बजावत असताना वीरमरण आले. त्यांचे शौर्य पूर्ण बलिदानामुळे राजुरी गावा वरती शोककळा पसरली आहे.
देशाच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या या वीर जवानांच्या बलिदानाला शतश नमन भारत माता की जय !वंदे मातरम!
Author: AVB Majha
Post Views: 203













