उन्हाचा चटका कुसळ चा आर ओ संच बंद बाहेर गावातून पाण्यासाठी भटकंती

उन्हाचा चटका कुसळ चा आर ओ संच बंद बाहेर गावातून पाण्यासाठी भटकंती

  (कोरपना प्रतिनिधी ) पिपर्डा ग्रामपंचायत अंतर्गत गट ग्रा प हद्दीतील कुसळ येथिल पाणी शुद्धीकरण संच गेल्या अनेक महिण्या पासून धुळ खात दुर्लक्षीत ग्राम पंचायती च्या अनागोंदी कारभार मुळे नागरीकाना शुद्ध पाण्यापासून वंचित होत ३ कि मी अंतरावरील धानोली किवा कोरपना येथून कॅन भरूण आणण्याची नामुष्की गावावर ओढावली आहे गावातील वर्षभरापासून दोन कुपनलिका बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे हे गाव पेसा क्षेत्रात असून निधिचा गैरवापर झाल्याचे तक्रारी पंचायत समीती कडे प्रलंबित असून चौकशी झालेली नाही १५ वित्तीय आयोग निधितून स्वच्छता व पाणी पुरवठा योजना वर खर्च करणे अभिप्रेत असताना ग्राम पंचायती च्या लहरी कारभाराने गावाच्या विकासाचा बोझवारा झाला आहे गावात जनावराना पाणी व घरगूती वापर करीता बोरवेल दुरुस्ती आवश्यक असताना पदाधिकारी मनमानी कारभार चालत असल्याने वार्ड क्र ३ च्या दोन सदस्यांनी निषेध म्हणून गेल्या १६ महिन्यापासून ग्राम पंचायत सभेला पाठ फिरवली आहे उन्हामुळे तुष्णा भागविण्या साठी शुद्ध व थंड जल उपलब्ध करूण द्यावा अशी मागणी बाबाराव सिडाम वैभव किन्नाके अजय पोराते लालशाव पोराते मनोज तोडासे यांनी केली आहे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें