मोर्वे सोसायटीच्या चेअरमन पदी सौ मंगल तानाजी धायगुडे पाटील यांची निवड

मोर्वे सोसायटीच्या चेअरमन पदी सौ मंगल तानाजी धायगुडे पाटील यांची निवड
खंडाळा प्रतिनिधी
गणेश गुरव
मोर्वे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सौ.मंगल तानाजी धायगुडे पाटील यांची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सौ.मंगल धायगुडे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी तसेच सभासदांच्या हितासाठी प्रभावी कामकाज करावे,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.निवडणूक अधिकारी म्हणून तायडे साहेब यांनी काम पाहिले तर सचिव सुप्रिया मोहिते आणि सोसायटी कर्मचारी रुपाली धायगुडे यांनी त्यांना सहकार्य केले.
या निवडीवेळी उपस्थित सोसायटी संचालक मल्हारी अण्णा जगताप, ज्ञानेश्वर धायगुडे, आप्पासाहेब धायगुडे, अविनाश धायगुडे, सिताराम धायगुडे, गोपाळ धायगुडे, राजेंद्र जाधव, विनोद जाधव, संतोष जगताप, अंकुश पडळकर, बाळासो जगताप यांच्यासह मोर्वे ग्रामस्थ अशोक धायगुडे, राहुल धायगुडे, गोविंद धायगुडे, तुकाराम धायगुडे, भीमराव धायगुडे, पुरुषोत्तम धायगुडे, पंडित धायगुडे, माऊली जगताप, कमलाकर पडळकर, महेश जाधव, घनश्याम धायगुडे, प्रशांत धायगुडे, विशाल धायगुडे,ताराबाई धायगुडे उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर