फलटण नगरपरिषद निवडणूक छाननी प्रक्रियेत अनेक अर्ज अवैध : प्रभागनिहाय वैध उमेदवारी अर्ज यादी जाहीर 

फलटण नगरपरिषद निवडणूक छाननी प्रक्रियेत अनेक अर्ज अवैध : प्रभागनिहाय वैध उमेदवारी अर्ज यादी जाहीर 

फलटण प्रतिनिधी :- काल दिनांक 18 रोजी फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. दिनांक 17 रोजी दाखल झालेल्या नगराध्यक्षपदासाठी 8 अर्जांपैकी 4 जणांचे अर्ज अवैध होऊन नगराध्यक्षपदासाठी 4 अर्ज वैध तर नगरसेवकपदासाठी 187 अर्जांपैकी 80 जणांचे अर्ज अवैध होऊन नगरसेवकपदासाठी 107 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.दिनांक 21 अखेर वैध उमेदवारी एकूण अर्जापैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अखेरची मुदत आहे.

 

दरम्यान प्रभाग क्रमांक 5 ब सर्वसाधारण मधील नगरसेवक पदाचे उमेदवार रोहीत राजेंद्र नागटीळे – भारतीय जनता पार्टी यांनी विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) – शिवसेना यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. यावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंका आंबेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत जाधव व निखिल जाधव यांच्यासमोर दोन्ही पक्षाकडून वकिलामार्फत युक्तिवादही करण्यात आला. परंतु अंतिम निकाला अगोदर नगरसेवक पदाचे उमेदवार रोहीत राजेंद्र नागटीळे यांनी विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) यांच्या विरुद्ध दाखल हरकत अर्ज मागे घेतला.रोहीत राजेंद्र नागटीळे यांनी राजकीय द्वेष न ठेवता मोठ्या मनाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दाखवून दाखल हरकत अर्ज मागे घेतला.

 

 

अंतिम नगराध्यक्ष वैध उमेदवारी अर्जाची माहिती खालील प्रमाणे

 

नगराध्यक्ष पद –

प्रशांत सदानंद अहिवळे – अपक्ष

सचिन सूर्यवंशी बेडके – इंडियन नॅशनल काँग्रेस

समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी

श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर – शिवसेना

 

 

अंतिम नगरसेवक वैध उमेदवारी अर्जाची माहिती खालील प्रमाणे

 

प्रभाग क्रमांक 1 –

अ) अनुसूचित जाती (महिला) –

लक्ष्मी प्रमोद आवळे – शिवसेना

अपुर्वा प्रथमेश चव्हाण – अपक्ष

नर्मदा किसन पवार – अपक्ष

करुणा प्रशील गायकवाड – अपक्ष

अस्मिता भिमराव लोंढे – अपक्ष

रेणुका लखन खंडाळे – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण –

सुमन रमेश पवार – शिवसेना

सोमाशेठ गंगाराम जाधव – अपक्ष

गणेश अरुण पवार – अपक्ष

विक्रम सोमाशेठ जाधव – अपक्ष

देविदास किसन पवार – अपक्ष

रणजित सोमाशेठ जाधव – अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 2 –

अ) अनुसूचित जाती (महिला) –

आरती जयकुमार रणदिवे – शिवसेना

मिना जिवन काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

ऋतिका पांडुरंग अहिवळे – अपक्ष

सोनाली संग्राम अहिवळे – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण –

सुपर्णा सनी अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

अनिकेत राहुल अहिवळे – शिवसेना

कुणाल किशोर काकडे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पांडुरंग समुद्रलाल अहिवळे – अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 3 – 

अ) अनुसूचित जाती –

सचिन रमेश अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सिद्धार्थ दत्ता अहिवळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

हर्षद जालींदर पलंगे – अपक्ष

पुनम सुनिल भोसले – शिवसेना

आशय हनमंत अहिवळे – अपक्ष

सुनिल जनार्दन निकुडे – इंडियन नॅशनल काँग्रेस

 

ब) सर्वसाधारण (महिला) –

सुलक्षन जितेंद्र सरगर – भारतीय जनता पार्टी

सुषमा हेमंत ननावरे – शिवसेना

 

प्रभाग क्रमांक 4 – 

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –

प्रभा चंद्रशेखर हेंद्रे – अपक्ष

रुपाली सुरज जाधव – शिवसेना

हेमलता चंद्रकांत नाईक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सुलमा जमीर आतार – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण –

ताजुद्दीन मोहमद बागवान – अपक्ष

अनिल भाऊसाहेब जाधव – अपक्ष

राहुल जगन्नाथ निंबाळकर – भारतीय जनता पार्टी

अजारुद्दिन ताजुद्दीन शेख – शिवसेना

किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर – अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 5 –

अ) अनुसूचित जाती (महिला) –

कांचन दत्तराज व्हटकर – भारतीय जनता पार्टी

योगेश्‍वरी मंगेश खंदारे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शालन रविंद्र कांबळे – अपक्ष

सुरेखा श्रीकांत व्हटकर – शिवसेना

 

ब) सर्वसाधारण –

रोहीत राजेंद्र नागटीळे – भारतीय जनता पार्टी

विजय हरिभाऊ लोंढे (पाटील) – शिवसेना

शुभांगी मुकुंद गायकवाड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

 

प्रभाग क्रमांक 6 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –

किरण देवदास राऊत – भारतीय जनता पार्टी

दिपक अशोक कुंभार – शिवसेना

 

ब) सर्वसाधारण महिला –

मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर – भारतीय जनता पार्टी

अमिता सदाशिव जगदाळे – शिवसेना

 

प्रभाग क्रमांक 7 –

अ) सर्वसाधारण (महिला) –

स्वाती राजेंद्र भोसले – भारतीय जनता पार्टी

लता विलास तावरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

कर्णे श्रीदेवी गणेश – शिवसेना

आरती दिपक शिंदे – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण –

अशोक जयवंतराव जाधव – भारतीय जनता पार्टी

पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे – शिवसेना

मयुर बुवासाहेब गुंजवटे – कृष्णा भिमा विकास आघाडी

 

प्रभाग क्रमांक 8 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –

फिरोज शहानवाज आत्तार – भारतीय जनता पार्टी

विकास विठ्ठल कर्वे – अपक्ष

विशाल उदय तेली – शिवसेना

श्रीकांत विजय पालकर – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण महिला –

सिद्धाली अनुप शहा – भारतीय जनता पार्टी

शितल धनंजय निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

सुवर्णा अमरसिंह खानविलकर – शिवसेना

 

प्रभाग क्रमांक 9 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –

रझीया मेहबुब मेटकरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

परवीन अब्दुल मेटकरी – अपक्ष

कविता श्रीराम मदने – अपक्ष

मंगल अशोक मोहळकर – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण –

सचिन चंद्रकांत गानबोटे – अपक्ष

अमोल प्रकाश भोईटे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

तुषार गणपतराव पवार – अपक्ष

सुरज हिंदुराव कदम – अपक्ष

पंकज चंद्रकांत पवार – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निखील विद्याधर भोईटे – अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 10 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –

जयश्री रणजीत भुजबळ – अपक्ष

मनिषा राजेंद्र काळे – अपक्ष

रेहाना बशीर मोमीन – भारतीय जनता पार्टी

रेहाना बशीर मोमीन – अपक्ष

श्‍वेता किशोर ताराळकर – शिवसेना

 

ब) सर्वसाधारण –

अमित अशोक भोईटे – भारतीय जनता पार्टी

अजय अरुण भोईटे – अपक्ष

गणेश सुर्यकांत शिरतोडे – शिवसेना

मोनिका महादेव गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

नाना शामराव चव्हाण – अपक्ष

विशाल पांडुरंग पवार – कृष्णा भिमा विकास आघाडी

 

प्रभाग क्रमांक 11 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) –

सनी ताराचंद भोई – अपक्ष

संदिप दौलतराव चोरमले – भारतीय जनता पार्टी

कृष्णाथ मल्हारी चोरमले – शिवसेना

अमिर गनिम शेख – अपक्ष

 

2) सर्वसाधारण महिला –

प्रियांका युवराज निकम – शिवसेना

प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले – भारतीय जनता पार्टी

ज्योती अजयकुमार दोशी – अपक्ष

 

प्रभाग क्रमांक 12 –

अ) अनुसूचित जाती –

अरुण हरिभाऊ खरात – भारतीय जनता पार्टी

विकास वसंतराव काकडे – शिवसेना

ओम प्रकाश पाटोळे – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण महिला –

नताशा रोहन पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

स्मिता संगम शहा – शिवसेना

स्वाती हेमंत फुले – भारतीय जनता पार्टी

 

प्रभाग क्रमांक 13 –

अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला –

मोहिनी मंगेश हेंद्रे – भारतीय जनता पार्टी

सानिया फिरोज बागवान – कृष्णा – भिमा विकास आघाडी

पाकीजा अमिर शेख – अपक्ष

 

ब) सर्वसाधारण महिला –

रुपाली अमोल सस्ते – भारतीय जनता पार्टी

निर्मला शशिकांत काकडे – अपक्ष

 

क) सर्वसाधारण –

सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष

सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – इंडियन नॅशनल काँग्रेस

सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके – अपक्ष

राहुल अशोक निंबाळकर – राष्ट्रवादी काँग्रेस

मनोज दत्तात्रय शेडगे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें