भाजपतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज

भाजपतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी भरला उमेदवारी अर्ज

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव):-

आगामी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीसाठी चाळीसगाव नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेवटच्या दिवशी आज दिनांक 17 रोजी आमदार मंगेश चव्हाण यांच्या धर्मपत्नी प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महामानवांना वंदन करत त्यांचे आशीर्वाद घेतले, नंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत हजारोच्या संख्येने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी माजी केंद्रीय मंत्री एम. के. अण्णा पाटील, माजी आमदार सोहेबराव घोडे, आमदार मंगेश चव्हाण, जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर