भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्याला दोन कोटी रुपये मंजूर.. मा खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्याला दोन कोटी रुपये मंजूर.. मा खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर..

फलटण प्रतिनिधी : राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा /गावांचा विकास करण्यासाठी व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील खालील गावानं वेगवेगळ्या कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. १) तडवळे वाघोली येथे तक्षशिला नगर येथे अभ्यासिका बांधणे १० लाख २) पिंपोडे बुद्रुक येथे बौद्ध विहार संरक्षण भिंत व व्यासपीठ बांधणे १० लाख ३) निरगुडी येथे लोंढे वस्ती ओढ्यावरील पूल बांधणे २० लाख ४) दालवडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता सुधारणा करणे १० लाख ५) गुणवरे येथे दलित वस्ती मधील रस्ता सुधारणा करणे १० लाख ६) आसू येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे दहा लाख ७) साखरवाडी येथे दलित वस्ती अंतर्गत पेविंग ब्लॉक बसवणे १० लाख ८) खामगाव येथे मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधणे १० लाख ९) सांगवी येथे जगताप वस्तीवरील रस्ता सुधारणा करणे १० लाख १०) तरडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधणे १० लाख ११) गिरवी येथे मातंग समाजाकरता स्मशानभूमी बांधणे १० लाख १२) निंभोरे येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये संविधान भवन बांधणे २० लाख १३) सालपे येथे दलीत वस्ती मधील रस्ता सुधारणा करणे १० लाख १४) आळजापुर येथे आळजापूर ते मसुगडे वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख १५) राजाळे येथे ग्रामपंचायत जागेत सभा मंडप बांधणे१० लाख १६) निंबळक येथे मागासवर्गीय वस्तीत असता सुधारणा करणे १० लाख १७) सुरवडी येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता सुधारणा करणे १० लाख १८) सस्तेवाडी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हनुमान नगर येथे शौचालय बांधणे १० लाख. इत्यादी कामे मंजूर झाले आहेत.. या तालुक्याचा विकास करण्याचं जो शब्द मी जनतेला दिला आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे असे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले…

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर