माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

सातारा प्रतिनिधी : माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबिताच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये पुढील कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी कराड येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक, सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड (मो. ७८८९६६१५२७), दि.१७ ऑक्टोबर २०२५ रोजी रामचंद्र जाधव कल्याण संघटक –तहसिल कार्यालय, फलटण. (मो. ७७९८४२२३६६), दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लालचंद कुभांर कल्याण संघटक, तहसिल कार्यालय, खटाव (वडुज) (मो. ९०१११३८९४३) या कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal