तळेगाव रेल्वे उड्डाण पुलावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा, अपघात होण्याची वाहन धारकांना भीती
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
चाळीसगाव नांदगाव रस्त्यावरील तळेगाव रेल्वे उड्डाण पूल वर रस्त्याच्या मधोमध हा एक भला मोठा खड्डा पडला असून हा खडा इतका मोठा आहे की अक्षरशः पडलेल्या या खाड्यात खालील गज दिसत आहे, या खड्यामुळे अपघात होण्याची भीती वाहन धारकांनामध्ये निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन त्वरित हा खड्डा बुजावा अशी मागणी वाहन धारक करीत आहे.
Author: AVB Majha
Post Views: 485











