पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त चाळीसगाव येथे भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम
चाळीसगाव प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र सेवा पंढरवाडा साजरा होत आहे, त्याच अनुषंगाने आज भाजपच्या वतीने चाळीसगाव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यावेळी भाजपचे पधादिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
Author: AVB Majha
Post Views: 574









