फलटण तालुक्यात प्रथमच अनुसूचित जाती जमाती दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली

फलटण तालुक्यात प्रथमच अनुसूचित जाती जमाती दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली

फलटण प्रतिनिधी .

       फलटण तालुक्यात प्रथमच अनुसूचित जाती जमाती दक्षता कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये अनुसूचित जातीतील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली.

फलटण येथील उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे 

*अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता समिती फलटण शहर व फलटण तालुक्यात 15 वर्षांनी ही बैठक आयोजित केली होती.

    पूर्वीची दक्षता समिती ही नामधारी होती परंतु ती समिती फक्त रेकॉर्ड वरती होती सदस्यांची नेमणूक केली होती तय मुळे तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती च्या 59 जाती असून अनुसूचित जाती जमातीच्या अन्याया बाबत 15 वर्षात आवाज उठवला नाही.

    आता दक्षता समितीमध्ये अनुसूचित जाती जमाती लोकांची जाण असणारे आणि अन्यायाच्या विरोधात लढणारे सदस्य या समितीवर घेतले असून महाराष्ट्रात ही सर्वात पहिली समिती ठरली आहे.

  या समितीमध्ये आमदार सचिन कांबळे पाटील माजी नगरसेविका वैशालीताई अहिवळे माजी नगरसेवक सचिन अहिवळे समाजसेवक सनी काकडे (अध्यक्ष ) यांची निवड झाली आहे.

  नवनिर्वाचित सदस्यांचे फलटण शहर व फलटण तालुक्यातील ग्रामस्थातून अभिनंदन होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal