नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम

नालसा, मालसा योजना, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये विषयांवर जनजागृती कार्यक्रम

सातारा प्रतिनिधी: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

  कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड. सुचित्रा घोगरे काटकर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क प्राचार्या डॉ. शॉली जोसेफ, जीवन बोराटे, संकेत माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाध्ये सचिव निना बेदरकर यांनी नालसा, मालसाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अॅड. सुचित्रा घोगरे काटकर यांनी एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे व नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या भोंगळ कारभार. 👉 तिस भागात प्रसिद्ध होणार डॉ. शिंदेंच्या प्रतापी कहाण्या. 👉 डॉ प्रताप शिंदे यांच्या विविध भोंगळ प्रतापाची सुरस कहाण्या वाचकांना मिळणार

दिल्लीच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विडणीच्या श्रीनिधी अभंगची सुवर्णभरारी! १४ वर्षे वयोगटातील ३६ किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत पटकावले सुवर्णपदक; विडणीच्या शिरपेचात मानाचा तुरा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal