मराठा क्रांती मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीरास फलटण केमिस्ट असोसिएशनकडून औषध पुरवठा

मराठा क्रांती मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीरास फलटण केमिस्ट असोसिएशनकडून औषध पुरवठा

 

फलटण प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी आयोजित केलेल्या माऊली आरोग्य सेवा, आर्याग्ल महाविद्यालय सातारा येथील डॉक्टर तसेच फलटण मधील नेत्र तज्ञ डॉ मुकुंद जाधव डॉ स्वप्ना जाधव यांच्या उपस्थितीत नेत्र तपासणी करण्यात आली या साठी फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषध पुरवठा करण्यात आला. तसेच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित डॉक्टरांचे सत्कार केले 

या आरोग्य वारीस AJANTA Pharma, FDC pharma, IPCA pharma या औषध कंपन्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच अवयव दान श्रेष्ठ दान या जनजागृती फलकाचे अनावरण आर्याग्ल वैद्यकीय महाविद्यालय सातारा या डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें