नर्ससोबत शारीरिक संबंध करतांना गेला जिव.  ⭕ मोबाईल मध्ये सापडले संशयास्पद मेसेज.  ⭕अनेकांच्या प्रेमकहाणीचा होणार पर्दाफाश? 

नर्ससोबत शारीरिक संबंध करतांना गेला जिव. 

⭕ मोबाईल मध्ये सापडले संशयास्पद मेसेज. 

⭕अनेकांच्या प्रेमकहाणीचा होणार पर्दाफाश? 

नागपूर / प्रतिनिधी 

दिनांक 29 June 2025

नर्ससोबत शारीरिक संबंध करताना रुग्णाला (प्रेमवीर) हार्ट अटॅक आला. जीव गेल्यानंतर रुग्णालयात भयंकर प्रकार घडला आणि सर्व प्रकारची माहिती उघड झाली. सदर नर्स रुग्णालय प्रशासनाला आणि घरी न सांगताच गुपचूप भेटायला जायची. पोलिसांनी तिच्या फोनमध्ये या प्रकरणा बाबतचे संशयास्पद मेसेज शोधून काढले. आणि

नर्स आणि रुग्णाच्या प्रेमकहाणीचा पर्दाफाश. (Image-Freepik)

हि एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नर्सच्या बेजबाबदार वागण्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. नर्सने एका तासात दोन मोठ्या चूका केल्या अन् त्याचा परिणाम एका रुग्णाच्या जीवनावर झाला. आरोपी नर्सचे रुग्णासोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नर्स रुग्णाला ( प्रेमवीर) रुग्णालयाच्या बाहेर भेटायला बोलवायची. एका कारमध्ये दोघांमध्ये शारिरीक संबंध सुरु असताना रुग्णाला अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर नर्सने त्या रुग्णाला कारमध्येच सोडून पळ काढला आणि त्याचा मृत्यू झाला.

डेली स्टारच्य रिपोर्टनुसार, आरोपी नर्स मागील चार वर्षांपासून हेल्थ सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. याचदरम्यान एका रुग्णासोबत तिचे जवळचे संबंध बनले. ती रुग्णालय प्रशासनाला न सांगताच रुग्णाला गुपचूप भेटायला जायची. पोलिसांनी तिच्या फोनमध्ये या प्रकरणा बाबतचे संशयास्पद मेसेज मिळाले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखली केली आणि तपास सुरु केला. कारमध्ये रोमान्स करत असताना रुग्णाला हृदय विकाराचा झटका आला पण तिने रुग्णालयात याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे रुग्णाचा कारमध्येच मृत्यू झाला.

रुग्णालयात काय घडलं?

आरोपी नर्सने रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना खोटं सांगण्याचा प्रयत्न केला. पण अखेर सत्य समोर आलं. चौकशी दरम्यान तिने सांगितलं की, तो रुग्ण डायलिसिस करण्यासाठी येत होता. त्याला छातीचा त्रास होता, असा जबाब तिने पोलिसांना दिला. मात्र, शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर नर्सने खोटा जबाब दिल्याचं स्पष्ट झालं. ज्या मित्राला तिने सीपीआर देण्यासाठी बोलावलं होतं, त्यानेही तिच्याविरोधात साक्ष दिली. त्यानंतर नर्सला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. तिला अटक करण्यात आली. हळूहळू आता अशा अनेक ठिकाणी झालेल्या घटनांची माहिती उघड होणार आहेत. केवळ शारीरिक संबंध महत्त्वाचे नसुन भावनिक जिव्हाळाही महत्त्वाचे असतात. धोकादायक माहिती उघड झाली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें