चाळीसगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

चाळीसगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- 

राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा समाज विकास मंडळ चाळीसगाव यांच्या वतीने आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५१ वी जयंती चाळीसगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, भव्य मिरवणूक काढून घाट रोडवरील छत्रपती शाहू महाराज समाज मंगल कार्यालय येथे मिरवणूकीची सांगता करण्यात आली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, अंबरनाथ येथील उद्योजक शिवसेना (शिंदे गट) उमेशदादा गुंजाळ, आकाश पाटील, उद्योजक पांडुरंग शिंगटे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, रा वी संचालक भैय्यासाहेब पाटील, खादी ग्रामउद्योगचे चेअरमन किसनराव जोर्वेकर,पं समिती माजी सभापती संजय भास्कर पाटील राजेंद्र राठोड,राजेंद्र चौधरी, नंदू बाविस्कर, नगरसेवक रामचंद्र जाधव, घृष्णेश्वर पाटील, बबन पवार, सदाशिव गवळी, रोशन जाधव, श्याम देशमुख, बाबुलाल पवार, प्रभाकर चौधरी मुकेश चौधरी, भास्कर पाटील, मनोज गोसावी, प्रकाश पवार, भगवान आबा राजपूत, राकेश बोरसे, हर्षल चौधरी, नाना कुमावत, संभा जाधव, डॉक्टर सुनील राजपूत, गुलाबराव गायके, अशोक गुंजाळ अंबरनाथ, प्राध्यापक साहेबराव थोरात पाचोरा, संजय बापू एरंडे पाचोरा, नितीन गुंजाळ अंबरनाथ, पांडुरंग त शिंगटे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, भीमराव महाराज, विनायकराव मांडोळे, संजय कापसे, देवाजी जाधव, विलासराव दुशिंग, निंबा जगताप, संजय कापसे मधुकर गुंजाळ भानुदास ठुबे, भिकन मुनमुले,सुनील गायकवाड, उमेश गायके, नाना तांबे, डॉक्टर प्रशांत एरंडे, धनंजय मराठे,शांताराम कदम, उमेश करपे, ऍड.प्रमोद एरंडे, मनोहर कांडेकर, ऍड. संतोष पाटील, पत्रकार विजय गायकवाड, उत्सव समितीचे नाना कापसे अध्यक्ष, योगेश गुंजाळ, शुभम मांडोळे, गौरव कापसे, पवन पागे, मच्छिंद्र आभाळे, निलेश जाधव नंदू शिरसाट,रवी घोडके विजय शिंदे, दीपक गुंजाळ, प्रल्हाद सावंत,राहुल शिंदे,हर्षल मुलमुले,नितीन गवारे,खुशाल बिडे,सागर बिडे,संदीप ढोबळे,साहेबराव जाधव, अभिमन्यू जाधव,श्याम भवर,शांताराम दुबे योगेश काळे,सुनील पाटील,किरण पांगारे सचिन ठुबे, रवी गुंजाळ, संजय करपे, गणेश पवार, महिला मंडळाच्या अध्यक्षा आरस्ता ताई माळतकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित जाधव यांनी केले व आभार सुनील पाटील यांनी मानले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें