एक प्रेरणादायी यशोगाथा: कविता सोट्या गांगुर्डे – ग्रामीण भागातील स्वावलंबी उद्योजिका

एक प्रेरणादायी यशोगाथा: कविता सोट्या गांगुर्डे – ग्रामीण भागातील स्वावलंबी उद्योजिका

नंदुरबार जिल्ह्यातील निमगाव येथील श्रीमती कविता सोट्या गांगुर्डे या कोकणीपाडा गावातील एक कर्तबगार महिला आज त्यांच्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र, नंदुरबार अंतर्गत कार्यरत असलेल्या श्रीराम महिला बचत गट या गटाशी त्या वर्ष 2020 पासून जोडल्या गेल्या आहेत.

गटात सहभागी झाल्यानंतर कविताबाईंनी स्वउद्यम उभारण्याचा निर्णय घेतला. माविममार्फत आयोजित केलेल्या विविध प्रदर्शनांमध्ये त्यांनी स्टॉल लावला आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजनेची माहिती मिळवली. या योजनेअंतर्गत त्यांनी ₹2 लाखांचे कर्ज घेऊन मिरची कांडप यंत्र आणि आटा चक्की मशीन सुरू केली. हे उद्योग त्यांनी स्थानिक पातळीवर यशस्वीपणे सुरू केले असून त्यातून उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

याचबरोबर, त्यांनी ‘तेजश्री’ योजना अंतर्गत 20,000 कर्ज घेऊन साड्यांचा व्यवसाय सुरू केला. विविध प्रकारच्या साड्या विक्रीस ठेवून त्या परिसरातील महिलांना सहजपणे

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal