श्री अमोल रासकर यांच्या माध्यमातून दत्तक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
फलटण प्रतिनिधी:
१४ जून…आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) चेअरमन – कृषी उत्पन्न बाजार समिती,फलटण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सासवड गावचे युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री.अमोल शिवाजीराव रासकर यांच्या माध्यमातून साल बाद प्रमाणे शैक्षणिक साहित्यासाठी सासवड गावातील दत्तक विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले तसेच फरांदवाडी गावातील काही गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप महाराष्ट्र राज्य विधान परिषद मा. सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) , मा.श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाळराजे) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.,
यावेळी सासवड गावचे मा.सरपंच श्री.पांडुरंग जाधव, सासवड गावचे युवा नेते श्री.नंदकुमार झणझणे, श्री.दीपक जाधव सर, श्री.नवनाथ जगताप तसेच
फरांदवाडी गावातील श्री.अनिल दळवे ग्रा. सदस्य,श्री.समोल नाळे ग्रा. सदस्य,सौ.कविता राऊत ग्रा.सदस्य, श्री.संतोष राऊत सर, श्री.विजय नाळे सर, श्री.गणेश दळवे, श्री.नवनाथ राऊत,श्री.हेमंत राऊत, श्री.अक्षय बोराटे,
विद्यार्थी व सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते..!













