चि. शिवराज सुधीर भोसले याचा साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते सत्कार

चि. शिवराज सुधीर भोसले याचा साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते सत्कार

साखरवाडी प्रतिनिधी 

नुकत्याच झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालानुसार विद्या प्रतिष्ठान बारामती संचलित सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मधून साखरवाडीतील होळ विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन श्री सुधीर कांताराम भोसले यांचे सुपुत्र चिरंजीव शिवराज सुधीर भोसले याने ९५.२० टक्के गुण मिळवून बारामती तालुक्यात चौथा क्रमांक आल्याबद्दल साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला

         यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार, बाळासाहेब कवितके,हिंदुराव वारे,पांडुरंग खोमणे,बुवा भगत,के.के.भोसले, सुजित भोसले,पंडित मिस्त्री,हरिदास खताळ हे उपस्थित होते

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal