पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले वृक्षारोपण

सातारा -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दौलत नगर येथील विश्रामगृहाच्या परिसरात वृक्षारोपण केले. 

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव कराडच्या तहसीलदार कल्पना ढोबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने झाडे मोठ्या संख्येने लावली पाहिजेत व त्याचे संगोपनही केले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री श्री देसाई यांनी वृक्षारोपणा प्रसंगी केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal