गजवडी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन

गजवडी येथील नागरिकांना आपत्ती व्यवस्थानाबाबत मार्गदर्शन

सातारा, दि.२8: सातारा तालुक्यातील गजवडी या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना दरड कोसळत असल्यास काय खबरदारी घ्यावयाची याबाबतचे प्रशिक्षण पुणे यशदा या टीमने दिले.

    दरडप्रवण व पुरप्रवण भागामध्ये दरडी कोसळणेच्या अनुषंगाने पुर्व संकेत ओळखणे तसेच आवश्यक त्या खबरदारीच्या उपायोजने बाबत सविस्तर मार्गदर्शन करणेत आले तसेच सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार तसेच गॅसगळती होणे, आग लागणे याबाबत तातडीचे करावयाचे उपायोजनेचे प्रशिक्षण व अपघात ग्रस्त परिस्थीती उद्भवल्यास करावयाचे उपायोजना याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal