सौ अस्मिता निंबाळकर यांची सातारा जिल्हा समन्वयक व सनियंत्रण समिती दीक्षा समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

सौ अस्मिता निंबाळकर यांची सातारा जिल्हा समन्वयक व सनियंत्रण समिती दीक्षा समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते स्व बी.के.भाऊ निंबाळकर यांच्या सुन व सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्राप्त व विंचुर्णी विविध कार्यकारी सोसायटी संचालक. विंचुर्णी ग्रामपंचायत च्या मा सरपंच. भाजपचे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुशांत निंबाळकर याच्या पत्नी सौ अस्मिता सुशांत निंबाळकर सातारा जिल्हा समन्वयक व सनियंत्रण समिती दिशा समीती च्या अशासकीय सदस्य पदी निवड  

केंद्र सरकारच्या ग्रामीण व राज्य सरकार च्या सर्व योजना प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी 

जिल्हा विकास समन्वयक व सनीयञीत दिशा समिती वर निवड झाल्याबद्दल सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छञपती ऊदयनमहाराज भोसले यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन या निवडीबद्दल श्रीमंत छञपती ना शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंञी महाराष्ट्र. मा ना शंभुराजे देसाई पालकमंञी सातारा. मा ना जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास मंञी. मा ना मकरंद आबा पाटील पुनर्वसन मंञी महाराष्ट्र. मा खा रणजितसिंह नाईक निंबाळकर. मा खासदार नितीन काका पाटील. आमदार सचिन पाटील.भाजप नेते सुनील तात्या काटकर. फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा समशेरसिंह ना निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य ॲड जिजामाला ना निंबाळकर . सौ चिञलेखाताई माने कदम. भरत नाना पाटील. अविनाश फरांदे. सनदी अधिकारी विश्वासराव भोसले.जिल्हा बॅंकेचे संचालक शिवरुपराजे खर्डेकर, प्रल्हाद तात्या साळुंखे पाटीला, माणिकराव सोनवलकर,अभिजीत भैया ना निंबाळकर . विलासराव नलवडे, फलटणचे मा नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले,मा ना महेश शिंदे साहेब. मा आ मनोजदादा घोरपडे. मा आ अतुलबाबा भोसले. बाळासाहेब सोळसकर जिल्हाध्यक्ष. चंद्रकात जाधव जिल्हाप्रमुख. धैर्यशील कदम. वि रा ञिपुठे.ऑड नरसीह निकम . अशोकराव जाधव. रवींद्र फडतरे. सजय पाटील. हनमतराव मोहीते. बजरंग नाना गावडे .सजय देशमुख. विक्रम आप्पा भोसले.बाळासाहेब कदम. अनुप शहा. अमोल सस्ते. जयकुमार शिदे. सतोष सावत. प्रसाद करवा. सौ विजया कदम. सौ उषा राऊत. भाजपचे अध्यक्ष अमीत रणवरे. लक्ष्मणराव सोनवलकर. बापु शिंदे. धनंजय पवार. सदीप चोरमले. अमौल बोडके. अशुमत ना निंबाळकर. शरदनाना सस्ते.सुनिल सस्ते. राहुल निंबाळकर शहराध्यक्ष. अक्षय सस्ते. अलंकार भोईटे पाटील. 

भाजपा शिवसेना राष्ट्रवादीत च्या सर्व नेतेमंडळी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 

सो आस्मीताताई सुशांत निंबाळकर या गेली पंधरा वर्षांपासून ग्रामपंचायत विंचुर्णी सरपंच व सदस्य म्हणुन कार्यरत आहेत विंचुर्णी गावास सशासनाचे आतापर्यंत 15 पुरस्कार प्राप्त करून त्याचा मोलाचा वाटा आहे. तसेच कृषीरत्न बि.के.भाऊ निंबाळकर पुरक संस्था व 

श्री समर्थ हरिबापुंमहाराज अध्यात्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट या संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत तसेच महिला बचत गट स्थापन करून महीलाना गृहिणी उद्योग साठी प्रयत्नशील आहेत अशा अनेक प्रश्नांवर त्या संदर्भात कार्यरत असतात

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें