साखरवाडी येथे उद्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने साखरवाडी गावामध्ये पोलीस प्रशासनातर्फे पथ संचलनाचे आयोजन

साखरवाडी येथे उद्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने साखरवाडी गावामध्ये पोलीस प्रशासनातर्फे पथ संचलनाचे आयोजन

साखरवाडी प्रतिनिधी

फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री राहुल धस व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मा.श्री सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली साखरवाडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार यांच्या नियंत्रणाखाली फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक व होमगार्ड यांनी साखरवाडी येथे पथ संचलन केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal