ऍडव्होकेट उदय खैरनार यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्ती

ऍडव्होकेट उदय खैरनार यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्ती

 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) 

शहरातील सीनियर वकील एडवोकेट एस. टी. खैरनार यांचे चिरंजीव एडवोकेट उदय सुभाष खैरनार यांची पहिल्याच प्रयत्नात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, असून ते चाळीसगाव शहरातील एकमेव वकील आहेत यांच्या निवडीबद्दल चाळीसगाव वकील संघातर्फे सत्कार करण्यात आले. चाळीसगाव न्यायालयातील सुभाष खैरनार हे अत्यंत सोज्वळ तसेच गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारे एडवोकेट म्हणून परिचित आहे. सीनियर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी पक्षकार आणि नवीन सहकारी वकील यांच्याबरोबर अत्यंत सहकार्य भावनेतून वागण्याच्या सवयीमुळे ते सर्वांना आदरस्थानी आहेत, त्यांच्या या आनंदाच्या प्रसंगी न्यायालयातील सीनियर सदस्य एडवोकेट प्रशांत पालवे, राहुल वाकलकर ,रणजीत पाटील, संग्रामसिंग शिंदे, विशाल सोनार, लव राठोड, कोष्टी असे सर्व वकील उपस्थित होते. उदय खैरनार यांच्यावर तालुकास्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें