उच्च न्यायालयाने श्रीराम कारखान्यावरील प्रशासक हटवला

उच्च न्यायालयाने श्रीराम कारखान्यावरील प्रशासक हटवला
फलटण प्रतिनिधी- फलटण तालुक्याची सहकार विभागातील महत्त्वाची अर्थवाहीनी समजला जाणारा व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे यांच्या अथक प्रयत्ना मुळे आर्थिक अडचणीतून बाहेर आलेला फलटण तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजला
जाणारा श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी आंबेकर मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसा त्यांनी कार्यभार देखील स्वीकारला होता.

या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे उच्च न्यायालयात गेले होते आता या निर्णयामुळे श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे
उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल दाखल केले होते. व चुकीच्या पद्धतीने प्रशासक नेमला असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले त्यामुळे आज या अपीलावर सुनावणी होऊन कारखाना संचालक मंडळाची बाजू योग्य असल्याने राज्य सरकारने नेमलेला प्रशासक उच्च न्यायालयाने हटविला असल्याकारणाने आता श्रीराम
लवकरच आता निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याने फलटण तालुक्यात वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें