मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये
कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

सातारा दि. : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan. APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. तरी शेतकऱ्यांनी मोबाईल वर PM Kisan list.APK किंवा PM Kisan.APK या msg ची लिंक उघडू नये. किवा सदर लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal