डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सुधारित प्रस्ताव 22 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत – जिल्हाधिकारी संतोष पाटील

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सुधारित प्रस्ताव 22 फेब्रुवारी पर्यंत सादर करावेत – जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा दि १५-
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ साठी सुधारित प्रस्ताव दि. २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

पात्र मदरसाच्या निवासस्थानात इन्वर्टरची सुविधा उपलब्ध करणे व पेयजलाची व्यवस्था करणे या दोन पायाभूत सोयी सुविधांसाठी पात्र मदरसांकडून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्राथम्याने प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तसेच १९.०७.२०२४ नुसार यापूर्वी शासनास प्राप्त झालेले प्रस्ताव रद्द करण्यात येत आहेत व सुधारीत प्रस्ताव दि. २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मागविण्यात येत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें