वानराने मारली प्रेताला चक्क मीठी, हनुमान जी रुपी वानर पोचहले स्मशानभूमीत, चमत्कार की योगायोग पिंपळगाव परिसरात चर्चा ला आला उत 

वानराने मारली प्रेताला चक्क मीठी, हनुमान जी रुपी वानर पोचहले स्मशानभूमीत, चमत्कार की योगायोग पिंपळगाव परिसरात चर्चा ला आला उत 

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मनोज गोरे 

वरोरा तालुक्यातील शहीद अक्षय निकुरे यांच्या पिंपळगाव येथील विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवणे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अनुसया आईचे प्रेत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूपाने वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचला .वानराने चक्क प्रेताला मिठी मारली. हा योगायोग की चमत्कार असावा अशी चर्चा पिपळगाव परिसरात चर्चेला ऊत आला आहे .

 जंगल परिसरात राहणारे वानर जंगलाचा वास सोडून गावागावात येऊन आसरा घेतो. वानराला बोलता येत नसले तरी सर्व कळतात. मानव जातीजवळ येऊ लागला हनुमानजी रुपी भक्त म्हणून वानराला मानल्या जातो तसेच मानव जात त्याला पुजतात .प्रेतासोबत स्मशानभूमीत पोहचनाऱ्या वानराचा वरोरा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे .

 वानराने प्रेताच्या बांगड्या फोडल्या डोक्यावरील पदर काढला .प्रेताला मिठी मारून रोड डोक्यावरील चष्मा बाहेर काढला आणि प्रेत जलेपर्यंत वानर सोबत होते तसेच प्रेताची अस्थी सुद्धा नेण्यासाठी घरी वानर उपस्थित होता.

 वीस वर्षांपूर्वी मारुती धवणे यांचे निधन झाले त्यावेळेस वानराने अनुसया यांच्या प्रेताला भेटून मोक्ष तर प्राप्त झाला नसेल अशी ग्रामस्थ व नातेवाईकांमध्ये चर्चा आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें