बारामती मध्ये एका डंपरने महाविद्यालयीन तरुणाला चिरडले
बारामती प्रतिनिधी :तांदूळवाडी कल्याणी नगर येथे डंपर ने तरुणाला चिरडले बारामती शहर तांदळवाडी येथे हैवाने तरुणाला चिरडले यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला असून दुचाकी वर असणारा दुसरा व्यक्ती जखमी झाला आहे या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे जुनेद राजू झाली असा या घटनेत मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच नाव आहे तर त्याचा मित्र तुषार भिसे हा जखमे झाला आहे
Author: AVB Majha
Post Views: 134













