भ्रष्टाचार निवारण समितीच्या शहराध्यक्षपदी रामलाल चौधरीयांची निवड
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-
महाराष्ट्र राज्य अन्याय,भ्रष्टाचार निवारण समितीच्या चाळीसगाव शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रामलाल चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गोसावी उपाध्यक्ष शिल्पा क्षितिज जामनेरकर आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये चाळीसगाव तालुका अध्यक्ष प्रा.डॉ.आर पी निकम जिल्हा संघटकपदी आर.डी.चौधरी, महिला शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या कविता साळवे, उपशहरपदी उमेश अगोणे, उपतालुकापदी किसन चौधरी, विभाग प्रमुखपदी नीरज ठाकूर, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रा.पाटे, सविता कुमावत, फकीरा खान, रमेश बैरागी उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Author: AVB Majha
Post Views: 157











