लोकशाही दिनाचे 6 जानेवारी रोजी आयोजन

लोकशाही दिनाचे 6 जानेवारी रोजी आयोजन

 सातारा दि: माहे जानेवारी 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.

 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें