बोरी येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन; महाराष्ट्रातील नामांकित संघांचा सहभाग
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
खंडाळा तालुक्यातील बोरी येथे अमरदीप नेहरू युवा मंडळ व अमरदीप क्रीडा मंडळ बोरी तर्फे दरवर्षी ग्राम संस्कृती आणि जत्रेच्या निमित्ताने अत्यंत प्रसिद्ध राज्यस्तरीय व गाव पातळीवर कबड्डी सामन्यांचे आयोजन केले जाते . या क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातील नामांकित संघ व तरुण खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
Author: AVB Majha
Post Views: 55













