मठाचीवाडी येथे राजेगटाला(शिवसेना) भगदाडविद्यमान राजे गटाचे सर्वच शिलेदार भाजपात.

मठाचीवाडी येथे राजेगटाला(शिवसेना) भगदाडविद्यमान राजे गटाचे सर्वच शिलेदार भाजपात.

फलटण प्रतिनिधी, 

फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मा. खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्यावर विश्वास ठेवून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

मठाचीवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. जयश्री निलेश भोसले, सदस्य अमोल ज्ञानदेव भोसले, काजल बाबासाहेब निकाळजे (सदस्य), दीपक अण्णासाहेब जाधव (तंटामुक्ती अध्यक्ष), निलेश शंकर भोसले, प्रवीण शंकर भोसले, पल्लवी प्रवीण भोसले, अश्विनी दीपक भोसले, दीपक उत्तम भोसले, बाळकृष्ण जयवंत भोसले, प्रदीप अशोक भोसले, शरद केशव भोसले, सोमनाथ लालासो भोसले, अमोल महादेव जाधव, अमोल हनुमंत जाधव, अमोल हनुमंत शेलार, संजय एकनाथ शेलार, आनंद हनुमंत यादव, अक्षय हनुमंत यादव, सुरेश गोपीनाथ जाधव, अमर काशिनाथ जाधव, शिवाजी दादासाहेब जाधव, विकास चंद्रकांत जाधव, हनुमंत अनिल राजपूत, संतोष बाळासो कदम यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना राजे गटातून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी अभी भैय्या निंबाळकर, विजय भैय्या कदम, नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सोमासेठ जाधव, सोसायटी चेअरमन मारुती नाना कदम, उपसरपंच काकासाहेब कदम, माजी उपसरपंच संजय भोसले, माजी सदस्य खंडेराव भोसले, विठ्ठल भैय्या कदम, विजय वासुदेव कदम, प्रवीण कदम, किशोर कदम, अनिकेत कदम, दादा भांडवलकर, अक्षय घाडगे, मंगेश भांडवलकर, सागर खांडे, अमोल धनवडे, खंडेराव तावरे, डॉ. आटोळे उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें