कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून श्री ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांच्या नावाची चर्चा
प्रतिनिधी आबासो धायगुडे
जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड राड्यानंतर आता सभापती निवडीबाबत उत्सुकता शिगेला ; भाजपचे खंडाळा तालुक्यातील एकमेव व जिल्ह्यातील सर्वात तरुण तडफदार विजयी उमेदवार श्री ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील यांना सभापतीपद मिळण्याची भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मागणी ; कृषी सभापती पद मिळण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे…
Author: AVB Majha
Post Views: 222













