जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या केंद्रांची व अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत बदल

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या केंद्रांची व अंतीम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखेत बदल

सातारा प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या दिनांकास मुदतवाढ देण्यात आली होती. मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाध्यमे मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे टप्पा पूर्ण करण्याची तारीख 27 नोव्हेंबर 2025 अशी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव यांनी दिली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें