जामनेर : भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. साधना महाजन यांचा नामांकन अर्ज दाखल

जामनेर : भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी सौ. साधना महाजन यांचा नामांकन अर्ज दाखल

( बाळू वाघ)
जामनेर –
जामनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्षपदासाठी सौ. साधना गिरीश महाजन यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक यांची मोठी उपस्थिती होती.
नामांकन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. या प्रसंगी बोलताना कार्यकर्त्यांनी सौ. महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला तसेच विकासाभिमुख धोरणांवर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, विविध विभाग प्रमुख, महिला कार्यकर्त्या तसेच नागरिक उपस्थित होते. आगामी निवडणुकीत जामनेर विकासाच्या नव्या टप्प्याकडे नेण्यात आपले योगदान राहील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर