कोरपना तालुक्यातील नारंडा नवयुवकांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश

कोरपना तालुक्यातील नारंडा नवयुवकांचा मनसेत जाहीर पक्षप्रवेश

कोरपणा /प्रतिनिधी

मा. राजसाहेब ठाकरे यांच्या दुर्दुष्टि नेतृत्व प्रेरित होऊन व मनसे जिल्हाध्यक्ष मा. मनदिपभाऊ रोडे यांच्या खंबीर, संघर्षशील व जनसामान्यांप्रती वचनबद्ध नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून कोरपना तालुक्यातील नारांडा इथे अनेक उत्साही व सामाजिक भान असलेल्या नवयुवकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

या प्रवेशामुळे कोरपना तालुक्यातील मनसेची संघटनात्मक ताकद वाढून, पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव ग्रामीण भागात अधिक दृढ होईल, गावातील व परिसरातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार या गावातील दालमिया सिमेंट कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य देत नसल्याने सतत या कंपनीच्या विरोधात लढा उभारून स्थानिक कामगारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनदिपभाऊ रोडे यांनी व्यक्त केला. यावेळेस शालू ताई वांढरे महिला सेना तालुकाध्य्क्ष,तालुका अध्यक्ष राजुरा आदित्य भाके, सुमित कोहळे शहरध्यक्ष मनसे घुग्गुस, महिला सेना शहर अध्यक्ष भावना लाडसे,निशांत ठाकरे शहर उपाध्यक्ष,साहिल माणुसमारे ,योगेश माथनकर,भास्कर लोहे संदीप अरडे, रोशन बतकी, प्रवेश करते उपस्थित होते..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal