अकोले तालुक्याचे भूमीपुत्र आणि राज्याचे जेष्ठ नेते स्व.मधुकरराव पिचड यांच्या स्मारकाचे भूमीपूजन संपन्न
अकोले तालुक्याचे भूमीपुत्र आणि राज्याचे जेष्ठ नेते स्व.मधुकरराव पिचड यांच्या स्मारकाचे भूमीपूजन संपन्न झाले.यानिमित्ताने त्याच्या समवेतील राजकीय सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
जेष्ठ नेते मा.दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे माजी आमदार मा.वैभव पिचड यांच्यासह अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: AVB Majha
Post Views: 351










