जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी या युवकांचा वृक्षारोपण चा अनोखा उपक्रम

जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी या युवकांचा वृक्षारोपण चा अनोखा उपक्रम

साखरवाडी प्रतिनिधी

साखरवाडी पिंपळवाडी मध्ये साखरवाडी प्रीमियम लीग जय हनुमान तालीम संघ यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धा भरण्यात आल्या होत्या या स्पर्धेच्या निमित्ताने या संघाच्या युवकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एक षटकार एक झाड अशी अनोखी संकल्पना आयोजित करण्यात आली होती 

         याच स्पर्धा पार पडल्यानंतर हीच संकल्पना राबवत पिंपळवाडीतील जय हनुमान तालीम संघाच्या सदस्यांनी गावातील महत्वाच्या ठिकाणी 

वृक्षारोपण केले

           यावेळी पिंपळवाडी,साखरवाडी गावातील युवक व ग्रामस्थ उपस्थित होते

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें