छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ चे फलटण तालुक्यात दि. ७ मार्च २०२६ ते दि . १४ मार्च २०२६ या कालावधीत नियोजन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्र. १ चे फलटण तालुक्यात दि. ७ मार्च २०२६ ते दि . १४ मार्च २०२६ या कालावधीत नियोजन करण्यात आले असून आज साठे व राजळे ता.फलटण येथे आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत या अभियानास सुरुवात करण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला तसेच विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले नागरिकांनी युती शासनाच्या राबविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या अंतर्गत प्रलंबित कामे पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन केले. यावेळी फलटण उपविभागीय अधिकारी तथा प्रांत प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ.अभिजित जाधव, शिवरूपराजे खर्डेकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजप सरचिटणीस जयकुमार शिंदे व विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर