साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या,पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.

साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या,पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.

चंद्रशेखर अहिरराव धुळे प्रतिनिधी

साक्री पोलीस स्टेशन येथे नवनि्वाचित आलेले PSI उपसहायक पोलीस उपनिरीक्षण साक्री पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद गालून त्या वादात साक्री शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक याच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता, त्या प्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लगड्या आहे, त्याचा दुसरा पाय ही तोडेल अशी सीवीगाळ केली, या घटनेची चोकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्येक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता, psi, सहायक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी सीवीगाळ केली मान्य केले, परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा psi यांच्याशी कोणतीही भेट नाही, काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली, यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव सोबत असताना उमाकांत अहिरराव यांनी psi महेश गायतड यांनी शिवीगाळ करत. स्वतःचे शर्ट काडत पत्रकार उमाकांत यांच्या वर्ती गुंडगिरी प्ररुती प्रमाणे काही कारण नसताना हमला केला, या घटनेची माहिती पत्रकार, तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांनी PIS महेश गायतड यांच्या विरुद्ध, साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्या कडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री, जन ग्रामीण पत्रकार संघ,सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, साक्री तालुका प्रहार संघटना,धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन, साक्री शहरात (PIS) सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांची कांयदाच्या नावाखाली दादागिरी, गुंडगिरी वाढलेली, पत्रकार याच्यावर शिवीगाळ केल्याबदल, पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याबदल, साक्री पत्रकार संघटनेने DYSP धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें