कु .गौतमी आवळे यांचे नेट परीक्षेत यश

कु .गौतमी आवळे यांचे नेट परीक्षेत यश

वडूज  प्रतिनिधी :-यू.जी.सी मार्फत घेण्यात आलेल्या जून 2025 रोजीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्त्नात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र असणाऱ्या नेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहे .यापूर्वी प्राथमिक शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता परीक्षा सी.टी.ई.टी व टेट परीक्षेमध्ये सुद्धा घवघवीत यश संपादन केले असून ती प्रा. धनराज आवळे यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे प्रसाद बैले, प्रा. महेश आवळे, अमर गायकवाड, मारुती बोभाटे ,गणेश चव्हाण, अमोल घाडगे ,मार्गदर्शक शिक्षक ,मित्रपरिवार ,नातेवाईक आदिनी तिचे अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal