निमणी येथे वृक्षारोपण तथा वृक्षदिंडी
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे
कोरपणा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नीमनी येते आज दिनांक 05/07/2025 ला ग्रामपंचायत कार्यालय निमणी येथे वृक्षदिंडी गावातून काढण्यात आली वृक्षदिंडीच्या माध्यमातून झाडांच्या महत्त्व बाबतचे नारे जमा झालेत व गीत म्हणण्यात आलेत मानवी जीवनात झाडांचे अन्य साधारण महत्त्व असल्याचे वृक्षदिंडी निषेध करीत होती वृक्ष दिंडीचे समापन झाल्यानंतर गावातील आवश्यक जागेवर वृक्ष लागवड करण्यात आले उत्सव कार्यक्रमास सन्मानिय अतुल दादाजी धोटे सरपंच व सन्मानिय. शिल्पा सुनिल जगताप उपसरपंच तसेच सन्मानिय ग्रा.प.सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग ,गावातील नागरिक, वृक्षदिंडी निमणी गावामधुन प्रभातफेरी काढणायत आली व शाळेतील संपुर्ण विद्यार्थी व सर्व शिक्षकवृदसह उपस्थित होऊन वृक्षदिंडी उत्सव कार्यक्रमास सहभागी झाले. अंगणवाडीतील संपुर्ण विद्यार्थीसह वृक्षदिंडी उत्सव कार्यक्रमास सहभागी झाले. एक झाड आपल्या आईच्या नावाने लाहून वृक्षदिंडी उत्सव कार्यक्रम संपन्न करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक मां भालचंद्र कोगरे सर चौधरी परचाके गिरडकर तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच गावकरी सहभागी होते













