जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे दोन दिग्गज नेते आमने सामने माजी आमदार सुभाष धोटेची अग्निपरीक्षा

जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे दोन दिग्गज नेते आमने सामने माजी आमदार सुभाष धोटेची अग्निपरीक्षा

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

जील्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणूकित आता रंगतदार ठरण्याचे चिन्हे दिसून येत आहे. कोरपना (अ) गटातून काँग्रेसचे शेखर धोटे आणि विजय बावणे यांनी अर्ज दाखल केले होते. यात विजय बावणे आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र शेवट प्रर्यंत विजय बावणे यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने आक्षेपच्या प्रतिस्पर्धाकडून विजय बावणे या ‘चा उमेदवारी विरोधात उच्च न्यायालय आक्षेप घेतल्याने बावणे यांची उमेदवारी अर्ज बाद झाले.

 

 

मात्र विजय बावणे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केले. सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालय दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिल्याने विजय बावणे याच्या निवडणूक लढण्याच्या मार्ग मोकळा झाला.

 

सुप्रीम कोर्टाचा निर्णय विजय बावणे यांच्या बाजूने लागल्याने आता अ गटातून विजय बावणे विरोधात शेखर धोटे लढत पाहायला मिळणार आहे.

 

काँग्रेसचे दोन दिग्गज उमेदवार आमने सामने लढत असल्याने विधानसभा क्षेत्रात या लढतीचे चर्चा ऐकायला मिळत आहे. मी आपली उमेदवारी अर्ज सुभाष धोटे यांना विचारून भरले असून शेखर धोटे आणि माझ्यात मैत्रीपूर्वक लढत राहणार आहे अशी प्रतिक्रिया विजय बावणे या-‘नी दिली. एकीकडे भाऊ तर दुस-री कडे पक्षाचा दिग्गज उमेदवार असल्याने सुभाष धोटे यांच्या पुढे ही निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार असल्याचे राजकीत वर्तुळात चर्चा आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें