“सालपे मायलेकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू”

“सालपे मायलेकाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू”

सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे

सालपे ता. फलटण गावच्या हद्दीतील कोळेकरवस्ती शेजारी असलेल्या पंधरकी नावच्या शिवारात सोमवार दि. ३० रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास

माधुरी लक्ष्मण कचरे वय २८ व शंभूराज लक्ष्मण कचरे वय ७ या मायलेकरांचा विहीरीत बुडुन मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशन मधून मिळालेले अधिक माहिती अशी की, सालपे ता. फलटण गावच्या हद्दीत असणाऱ्याकोळेकरवस्ती शेजारील पंधरकी नावचे शिवारात असलेल्या विहीरीमध्ये पडुन माधुरी लक्ष्मण कचरे वय २८ व शंभूराज लक्ष्मण कचरे वय ७ रा. सालपे या मायलेकरांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेची फिर्याद दादा यशवंत कचरे यांनी दिली असुन या घटनेचा अधिक तपास सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने करत आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal