फलटण बाजार समितीत घाऊक मालाची आवक

फलटण बाजार समितीत घाऊक मालाची आवक

 फलटण । 

 फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवार, दिनांक 1 जून 2025 रोजी घाऊक मालाची आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

 

 

घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे

(कंसातील आकडे आवक क्विं.)

ज्वारी – 2200 ते 3052 (250)

बाजरी – 2000 ते 3000 (300)

गहू – 2300 ते 2800 (674)

हरभरा – 5250 ते 5800 (204)

मका – 2150 ते 2250 (204)

खपली – 4611 ते 4611 (5)

घेवडा – 4500 ते 6000 (70)

मुग – 6000 ते 7500 (10)

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें