पंचायत समिती मा.सदस्या अलका बोभाटे यांना तासगाव पंचायत समिती गणाच्या विकास कामासाठी निधी देणार-आमदार अमित गोरखे

पंचायत समिती मा.सदस्या अलका बोभाटे यांना तासगाव पंचायत समिती गणाच्या विकास कामासाठी निधी देणार-आमदार अमित गोरखे

 

 

पुणे प्रतिनिधी:

सौ अलका बोभाटे तासगाव पंचायत समितीच्या गणातून सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर त्यांनी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे मार्गदर्शनानुसार विविध योजनेतून आपल्या तासगाव गणात उत्कृष्ट असे काम करून दाखवले आहे त्यांना कसलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी स्वतःच्या कार्यकौशल्याने विकास कामे मार्गी लावून तासगाव गणात चांगले काम केले आहे तसेच त्यांची लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हाध्यक्ष,महिला आघाडी या पदावर निवड झाल्यानंतर सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार त्यांनी अल्पावधीत जिल्हात महिलांचे मजबूत असे संघटन करून त्या महिलांचे साठी विविध योजना व स्वयंरोजगार मिळवून देन्यासाठी सातत्याने काम करीत आहेत त्यामुळे त्यांचा मागणीनुसार त्यांना निधी उपलब्ध करून देणार व जिल्हातील महिलांसाठी करत असलेल्या कामासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब यांनी केले.

यावेळी सौ अलका बोभाटे यांनी आमदार अमितजी गोरखे साहेब यांचा सत्कार केला तसेच तासगाव गणातील व इतर काही कामासंदर्भात आमदार साहेबांचा कडे निधी उपलब्ध करणेसाठी विनंती केली असता लवकरच निधी देण्याचा शब्द आमदार साहेबांनी दिला यावेळी त्यांचे सोबत तासगाव गणातील पदाधिकारी कार्यकर्ते व जिल्हातील लहुजी शक्ती सेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें